Saturday, 6 March 2021

आडम मास्टर यांना राष्ट्रीय स्तरावर चा `भारत ज्योती ' पुरस्कार जाहीर.

मंगळवार नवी दिल्ली येथे होणार वितरण समारंभ

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून गेली सहा दशके
शेतकरी,कामगार,महिला आणि विद्यार्थ्याच्या प्रश्नावर काम
करणारे नरसय्या आडम यांनी राष्ट्रीय स्तरावभारत“भारत ज्योती” पुरस्कार जाहीर झाला.इंडिया इंटरॅशनल फरेंडशिप
ने त्यांची घोषणा केली.मंगळवारी सकाळी 9:00 वाजता नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण सोहळा आहे. 

No comments:

Post a Comment