Friday, 5 March 2021

प्रणिती शिंदे यांच्या मदतीला आले फडवणीस.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी, कृष्ठरोग्याना खेवळ मदत न करता त्यांचा राहण्याची वेगळी व्यवस्था करण्याची
काही योजना आखणार का?असा प्रश्न विचारला होता.मात्र,
ज्या ज्या विषयवार चर्चा चालू आहे,त्याचाशी संबंधित हा प्रश्न
नाहि, असे उत्तर आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
यांनी दिले.मी विचारले काय आणि मंत्री उत्तर काय देत आहेत,असे प्रणिती शिंदे म्हणत होत्या.पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते.तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्रफडणवीस त्यांचा मदतीला
धावून आले.

No comments:

Post a Comment