Monday, 8 March 2021

घोषणांचा पाऊस

मुंबई शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा
करण्यात आला, मेट्रोमार्ग 2 अ आणि 7 यांची कामे यंदाच
पूर्ण करण्याची घोषणा झाली आहे.सागरी किनारा प्रकल्पही 2024 पूर्वी पुर्ण करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी बोलून दाखविल्याने मुंबईतील वाहतूक प्रश्न बऱ्याच अंशी सुरळित होण्यात मदत होईल.

No comments:

Post a Comment