ड्रॉप - शिपिंग हा बिझिनेस कमीत - कमी गुंतवणूक मध्ये सुरू होतो. ड्रॉप शिपिंग म्हणजे आपण आपल्या एरियात ल्या. होलसलेरला भेटून त्याच्याशी त्याचा प्रॉडक्ट ची माहिती घ्या
आणि आत्ता आपल्याला एक वेबसाईट बनवून घ्यावा लागतो.
आणि त्या वेबसाईट ची मार्केटिंग करावी लागतो. आत्ता आपण ते प्रॉडक्ट जगभरात कुठेही विकू शकता.आणि आपल्याला ऑर्डर आल्यावरच त्या होलसेलर कडून माल घ्यायचा आधीच आपल्या कडे माल ठेवून घ्यायचं नाही आणि याजात रिस्क सुद्धा कमी आहे.या वेबाइटवरून जगात कुटून पण आपल्याला ऑर्डर मिळू शकतो.
No comments:
Post a Comment