Sunday, 21 March 2021

रीसेलींग करून पैसे कमवा.


रीसेलिंग म्हणजे आपण कुटल्याही कंपनी चे प्रॉडक्टवर आपला मार्जिन लावून सेल करणे.आपण कुटल्याही होलसेलर कडे जाऊन त्याच्या कडचे प्रॉडक्ट  चे फोटो घेवून. ते तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉटसअप वर पाटवून त्यांना ते प्रॉडक्ट पाहिजे.असाल तर तुम्ही त्या होलसेल व्यक्ती कडे जाऊन ते प्रॉडक्ट घेवून तुमच्या कमिशन लावून मित्राला सेल करणे.
जर तुम्हाला होलसेल व्यक्ती भेटत नसेल. तर तुम्ही meesho
ऍप वर लॉगीन करून तिथले प्रॉडक्ट सेल करू शकता.
 meesho आपल्याला फ्री डिलिव्हरी सुध्दा देईल.आणि त्या प्रॉडक्ट वर meesho ची लोगो नसणार.

No comments:

Post a Comment