फेसबुक वर आपण आपले प्रॉडक्ट सेल करा.कारण फेसबुक वर आपण आपल्या ग्रुप वर असंख्य लोकांना आमत्रित करू शकतो. आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये सुद्धा आपले प्रॉडक्ट सेल करू शकता.आपण दुसऱ्या ग्रुप मध्ये प्रॉडक्ट सेल करतांना त्या ग्रुप चे नियम वाचा आणि त्याच प्रमाणे त्या ग्रुप मध्ये पोस्ट टाका नाही तर तो ग्रुप आपल्याला ग्रुप मधून काढून टाकतो.
तुम्हाला वाटतं असेल की व्हॉटसअप ग्रुप मध्ये सुद्धा प्रोडकट्स सेल करू शकतो.पण त्या पेक्षा फेसबुक वरच प्रॉडक्ट सेल करा कारणं व्हॉटसअप ग्रुप मधे फक्त 256 जन
अलोड आहेत,पण फेसबुक ग्रुप वर तुम्ही unlimited लोकांना आमंत्रित करू शकता.व्हॉटसअप वर फक्त संपर्कात असलेल्यांना च प्रॉडक्ट सेल शकता पण फेसबुक वर अनोळखी लोकांना भी आपले प्रॉडक्ट सेल शकता.
म्हणून फेसबुक वर प्रॉडक्ट सेल करणं उत्तम आहे.
No comments:
Post a Comment