Wednesday, 3 March 2021

मास्क वापरणे आवाहन, नागरिकांकडून दुर्लक्ष.

 सोलापूर शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती
करणारे मी जबाबदार फलक शहरातील विविध भागात लावले आहेत.तरीही अजून काही लोक कारवाही चुकविण्यासाठी
गळयात मास्क बांधून फिरत असते.अशोक चौक परिसरातील
छायाचित्र.

No comments:

Post a Comment