Wednesday, 3 March 2021

सोलापूर-पुणे एक्स्प्रेसला जेऊर थांबा द्या.

करमाळा : सोलापूर - पुणे सोलापूर सुपरफास्ट
एक्स्प्रेस या रेल्वेला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा
देण्यात यावा,अशी मागणी करमाळा अर्बन बँकेचे
माजी उपाध्यक्ष फारूक जमादार यांची वरिष्ठ
वाणिज्य मंडळ प्रबंधक सोलापूर यांच्याकडे लेखी
निवेशव्दारे केली आहे.ही रेल्वे 1 मार्चपासून आठवड्यातून
पाच दिवस पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे.
यामध्ये गाडीचे सर्व कोच आरक्षित आहेत.ही गाडी
कुर्डुवाडी,दौंड अशा दोनच ठिकाणी थांबणार आहे.

No comments:

Post a Comment